शरद पवार : उदयनराजे यांना 'जाणता राजा'वरून टोला | Sharad Pawar On UdayanRaje | Shivaji - Modi | NCP


भाजपचे जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरही अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला. शरद पवार हे सातारा जिल्ह्यात साखर कारखान्याच्या एका कार्य्रकमात बोलत होते. तिथे त्यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते असं स्पष्टीकऱण तर दिलेच वर जाणता राजा हे मी स्वतः म्हणत नाही असंही सांगितलं. _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi


Tags : Sharad Pawar , Sharad Pawar Press , Sharad Pawar latest , Sharad Pawar Vs Udayanraje , Janta Raja , Shivaji maharaj , Shivaji maharaj DJ Song , Shivaji Maharaj news , NCP Vs BJP , Satara , शरद पवार , शरद पवार पत्रकार परिषद , शरद पवार भाषण , शरद पवार विरुद्ध उदयनराजे , उदयनराजे भोसले , शिवाजी महाराज , शिवाजी महाराज मराठी बातमी , अजित पवार , सातारा , Ajit pawar , BBC Marathi , बीबीसी मराठी , BBC News Marathi , बीबीसी न्यूज , Marathi News , मराठी न्यूज , News , मराठी , मराठी बातम्या , बातम्या ,

Related VideosBACK